Devendra Fadnvis खेळ खेळणार Bawnakule यांचा बळी Dilip Walse-Patil यांना मंत्रीपद?

11 Jul 2026    93 Views

Devendra Fadnvis खेळ खेळणार Bawnakule यांचा बळी Dilip Walse-Patil यांना मंत्रीपद?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थमंत्रीपद पुन्हा आपल्या पक्षाकडे यावं अशी मागणी सुरू असतानाच, या पदासाठी राष्ट्रवादीतील एका अनुभवी आणि माजी गृहमंत्र्याचं नावही जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे, या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याग करावा लागू शकतो त्यासाठीही नावही पुढे येऊ लागलं आहे. मग नेमकं हे राजकारण काय आहे? राष्ट्रवादीकडून कोणत्या नेत्याचं नाव चर्चेत आहे? अर्थमंत्रीपद खरंच राष्ट्रवादीकडे जाणार का? आणि या सगळ्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचा संबंध नेमका काय? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.