Sachin Aher यांच्या शिंदेगटासोबतच्या जवळकीनंतर-Uddhav Thackeray यांच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह
06 Jul 2026 94 Viewsसचिन अहिर यांनी शिंदेगटाच्या वतीने विधानपरिषद उपसभापती पद मिळवलं.आणि पुन्हा एकदा ठाकरे गटाची बंडखोरी चर्चेत आली.मात्र यावेळी उद्धव ठाकरेंना सहानुभूती सोबतच काहीं प्रश्न देखील विचारले जाऊ लागले...अगदी तांत्रिक प्रश्नांचा बाबतीत देखील ठाकरे गट बेफिकीर राहिला.जिथं त्यांचा मविआ मधील सहकारी पक्ष NCP शरद पवार यांनी पक्ष फुटीनंतर घाईत तांत्रिक बाजु पुर्ण करण्यासाठी केलेली धडपड डोळ्यांसमोर असताना.आता सचिन अहिर यांनी मिळवलेलं पद हे फक्त ठाकरे गटाच्या बेफिकीरीचे यश आहे..नक्की काय चुकलं ठाकरे गटाचे हेच समजावून घेऊयात