Modi सरकारला झुकवणारा मराठमोळा तरुण, Abhijit Dipke आणि CJP आंदोलनाची संपूर्ण कहाणी
26 Jul 2026 17 ViewsModi सरकारला झुकवणारा मराठमोळा तरुण, Abhijit Dipke आणि CJP आंदोलनाची संपूर्ण कहाणी
NEET पेपर लीक प्रकरणावर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या डिजिटल आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरचे अभिजित दिपके राष्ट्रीय चर्चेत आले. या व्हिडिओमध्ये अभिजित दिपके यांचा शैक्षणिक प्रवास, डिजिटल कम्युनिकेशन क्षेत्रातील करिअर, Cockroach Janta Party (CJP) ची स्थापना, तसेच NEET पेपर लीकविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला देशभरात कशी गती मिळाली याचा सविस्तर आढावा घेतला आहे.
यासोबतच या आंदोलनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी, जनतेच्या प्रतिक्रिया आणि विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांचाही या व्हिडिओमध्ये समावेश आहे. NEET पेपर लीक प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या डिजिटल चळवळीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.