आमदार Sangram Jagtap यांना नडणारे कोण आहेत IPS Mummaka Sudarshan | Dheeraj pardesi case

17 Aug 2026    8 Views

अहिल्यानगरमधील धीरजसिंह परदेशी हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास भरकटवत असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप करत जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, कडक शिस्तीचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस मुम्मका सुदर्शन यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोण आहेत आयपीएस मुम्मका सुदर्शन?