विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप! अहिल्यानगरच्या राजकारणात नक्की काय शिजतंय? Maharashtra Politics.

18 Aug 2026    46 Views

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर Fast Track Court चे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी अवघ्या ४ महिन्यांत १० खटल्यांचा निकाल लावत २२ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे! २०२२ मधील बहुचर्चित ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा ऐतिहासिक आदेश देण्यापासून ते कारकिर्दीत एकूण ३५ जणांना मृत्युदंड देण्यापर्यंत, न्यायाधीश दिवाकर यांच्या या वादळी कामगिरीचे सविस्तर विश्लेषण. प्रलंबित खटल्यांच्या या देशात अशा न्यायाधीशांची गरज का आहे?