Akola Mohsin Shaikh अपघात प्रकरण-Shivsena जिल्हाध्यक्ष Mangesh Kale यांच्यावर गंभीर आरोप

27 Jul 2026    2 Views

अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख यांचा अपघाती मृत्यू झालेला, पण आता त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांच्यावर गंभीर आरोप केले.मंगेश काळे यांनाच मोहसीन शेख यांच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे अकोल्यातील वातावरण तापलं आहे. नक्की काय घडतय अकोल्यात हेच जाणून घेणार आहोत..