Asim Sarode Podcast : Trolling, ठाकरे गट आणि महाकाय भाजप | शिवसेना नक्की कोणाची? | Shiv Sena
12 Aug 2026 13 Viewsमहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रश्नांपैकी एक म्हणजे शिवसेना नक्की कोणाची? याच विषयावर ठाकरे गटाची खिंड लढवणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासोबत Cut to Cut वर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या पॉडकास्टमध्ये असीम सरोदे यांना होणारी Personal Trolling, त्यांच्या केस आणि भूमिकेवर होणारी टीका, शिवसेना पक्षसंघटनेबद्दल त्यांचं मत, ते ठाकरे गटाची बाजू का घेतात, राजकारण आणि कायदा यांचं नातं, Liberal विचार म्हणजे नेमकं काय काय अशा अनेक मुद्द्यांवर अगदी थेट आणि स्पष्ट चर्चा झाली. काही मुद्द्यांवर त्यांची मतं नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पाहा आणि असीम सरोदे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये सांगा