घागर विठोबा चा इतिहास-Pandharpur च मंदिर सर्वांना खुल झालं

25 Jul 2026    15 Views

'घागर विठोबा'चा इतिहास-Pandharpur च मंदिर सर्वांना खुल झालं

आज आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला लाखो भाविक पंढरपुरात आहेत.मात्र एक काळ असा होता जेव्हा दलितांना या मंदिरात प्रवेशाची परवानगी न्हवती.जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा देव अपवित्र होऊ नये म्हणून इथला विठ्ठल चोरण्याचा प्रयत्न झाला..तो कसा हेच समजावुन सांगणार आहे पुढच्या काहीं मिनिटात...