Manoj Jarange Pati यांच्यासमोर खंबीर उभ्या राहिलेल्या IAS Ashima Mittal कोण ?

03 Sep 2026    1 Views

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना, सरकारच्या प्रतिनिधी म्हणून चर्चेला गेलेल्या जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल सध्या राज्यभरात चर्चेत आल्या आहेत. जरांगे पाटलांसमोर 'कामासाठी फाशी घेण्याची वेळ आली तरी तयारी आहे' असं ठामपणे सांगणाऱ्या या महिला अधिकारी नक्की कोण आहेत? आयआयटी मुंबईच्या टॉपर ते यूपीएससीत देशात १२ वी रँक मिळवण्यापर्यंतचा त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा!