नवऱ्याला बेशुद्ध करुन मारलं,गॅलरीतच जिवंत पुरल-Baramati मध्ये ‘दृश्यम’ ची कॉपी

09 Aug 2026    16 Views

बारामती मध्ये नुकताच एक गुन्हा उघडकीस आलाय. ज्यात पत्नीने आपल्या पतिला गुंगीच औषध देऊन बेशुध्द अवस्थेत ग्यालरीतच कठडा बांधून पतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला.. यामुळे बारामती तर हादरलीच. मात्र दृश्यम स्टाईल स्वतःच्याच नवऱ्याला जिवंतपणे संपवण्याचं जे धाडस संबंधित महिलेने केलं.. त्यामुळे संपूर्ण राज्यभर हे प्रकरण चर्चेत आलंय..नक्की काय घडलेय..बारामतीत हेच जाणून घेणार आहोत..