“मी 31 मार्चला राजीनामा देणार!” खासदार बजरंग सोनवणे यांचा मोठा गौप्यस्फोट

03 Sep 2026    1 Views

११ मार्चला खासदारपदाचा राजीनामा देणार?
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचं मोठं विधान!

बजरंग सोनवणे यांनी ११ मार्चला खासदारपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या राजकीय भूमिकेसह या निर्णयामागची कारणंही त्यांनी स्पष्ट केली आहेत. नेमकं असं काय घडलं की सोनवणे यांनी राजीनाम्याची घोषणा केली? त्यांच्या राजकीय भूमिकेमागे नेमकी काय कारणं आहेत?

या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि महत्त्वाचे राजकीय खुलासे जाणून घेण्यासाठी ‘Cut To Cut Podcast’ चा संपूर्ण भाग नक्की पाहा!