Prakash ने Pandharpur ला नेतो म्हणत Surekha ला संपवलं-Shirgaon ची महिला सरपंच प्रकरण
30 Jul 2026 2 Viewsभिवंडी मधील संदेश मोरे कडे त्याचा मामा आला.मामा आल्यावर संदेशने त्याची विचारपूस केली.मामाने घाबरत भाच्याला आपबीती सांगितली...ती ऐकून संदेश च्या पायाखालची जमीन हादरली..संदेशने थेट पोलीस स्टेशनला धाव घेतली.यानंतर जी गोष्ट पोलिसांना समजली त्याने कोल्हापूर हादरून गेलं.नक्की काय केलं होतं संदेशाच्या मामाने ज्यामुळे साडेतीनशे किलोमीटर लांब असणार कोल्हापूर हादरले. हेच जाणुन घेणार आहोत..