Sangli मध्ये ZP ते DCC जयंत पाटील पुरून उरले-आता नव्या खेळीची उत्सुकता

02 Aug 2026    1 Views

सांगलीमध्ये भाजप जयंत पाटलांच्या मागे हात धुऊन लागलीय.जिल्हा परिषद, ईशवरपूर नगराध्यक्ष अपात्रता, जिल्हा बँक,बाजार समिती त्रिभाजन असे अनेक डाव भाजपने टाकले. पण जयंत पाटीलांनी सगळे डाव उधळले.त्यामुळे आपल्याला मुरब्बी राजकारणी का म्हणतात.हे जयंत पाटलांनी सिद्ध केलं.. नक्की काय घडामोडी घडल्या सांगलीत? हेच जाणुन घेणार आहोत...