Buldhana चे नामकरण Rajmata Jijaunagr-BJP आमदार Shweta Mahale यांची मागणी चर्चेत

13 Aug 2026    33 Views

भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्याचं नामांतरण राजमाता जिजाऊ नगर कराव अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश देखील दिले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्कांना उत आला आहे. तिथेच श्वेता महाले यांच्या या मागणी मागं काही पॉलिटिक्स आहे का? याची चर्चा देखील व्हायला लागलीय.. त्यामुळे नक्की काय घडतंय या प्रकरणात हे जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये..