Devendra Fadnavis पंतप्रधान होणार,फडणवीसांच्या काकांचे विधानAmit Shah यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता

04 Aug 2026    11 Views

देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील. असे विधान केलं.आणि त्यानंतर राज्यात चर्चा सुरू झाली. ती पंकजा मुंडे यांना सुत्रसंचालकने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटल्यामुळे आमदारकी पासुन वंचित राहावे लागल्याची..त्यामुळे आता केंद्रातून अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या काकांच्या या विधानाला किती गांभीर्याने घेतात यावर पुढची गणित अवलंबून असतील.. त्यावरच आपण बोलणार आहोत..