Devendra Fdanvis ‘सुपर पॉवर’ मुख्यमंत्री की ‘रिमोट कंट्रोल’ सरकार?

19 Aug 2026    18 Views

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरून नवी चर्चा सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या निर्णयांपासून प्रशासनातील महत्त्वाच्या घडामोडींपर्यंत फडणवीस यांचा प्रभाव नेमका किती आहे? सरकारमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी चालते? आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ‘सुपर पॉवर मुख्यमंत्री’ म्हणायचं की मंत्र्यांवर नियंत्रण ठेवणारा ‘रिमोट कंट्रोल’ मुख्यमंत्री? या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वशैलीचा, सरकारमधील त्यांच्या प्रभावाचा आणि मंत्रिमंडळातील निर्णय प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेणार आहोत