Ahilyanagr Dhiraj Pardeshi प्रकरण-Sangrap Jagtap यांच्यासोबत Akshay Kardile देखील मैदानात

11 Aug 2026    14 Views

अहिल्यानगर मधील धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय.या प्रकरणात हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांच्यासोबतच त्यांचे मेहुणे अक्षय कर्डिले हे देखील उतरलेले आहेत.त्यामुळे आता भविष्यात अहिल्यानगर मध्ये राजकीय समीकरणे वेगळं वळण घेऊ शकतात.अशी चर्चा सुरू आहे.नक्की काय घडतंय अहिल्यानगर मध्ये आणि धीरज परदेशी प्रकरणात काय अपडेट्स आहेत. यावरच बोलणार आहोत