Eknath Shinde यांच्या लंडनवारी आणि तिथल्या वेगळ्या छबीमुळे राजकारणत काय बदल होणार?
13 Sep 2026 6 Viewsठाण्याच्या गल्ल्यांमध्ये रिक्षा चालवण्यापासून ते लंडनच्या ऐतिहासिक संसदेत फाडफाड इंग्रजीत भाषण करण्यापर्यंत—उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही झेप थक्क करणारी आहे! ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स' आणि 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव झाल्यानंतर शिंदेंची ही 'ग्लोबल' प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवे वळण आणणार? विराट कोहलीची भेट, वडापावचा आस्वाद आणि मुख्यमंत्रीपदाचा दावा... जाणून घ्या या विशेष व्हिडिओमध्ये!