पश्चिम महाराष्ट्रात BJP ओबीसी कार्ड खेळतेय? Jaykumar Gore आणि Ramraje nimbalkar यांच्यात टिकायुद्ध
04 Aug 2026 10 Viewsजयकुमार गोरे यांच्या रामराजे निंबाळकरांवरील कठोर टीकेनंतर साताऱ्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. या वादामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बदलती राजकीय समीकरणे आणि नेतृत्वाची लढत पुन्हा केंद्रस्थानी आली आहे. या घडामोडींमागे मोठे राजकीय गणित आहे का, यावर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.