Madhuri Pawar Exclusive कमेंट्समध्ये पॉर्न साईट्स,कॉल बॉम्बिंग अन्.ट्रॉलर्सना माधुरीचं थेट उत्तर.
06 Sep 2026 14 Viewsमराठी अभिनेत्री माधुरी पवार सध्या गंभीर 'डिजिटल ट्रॉलिंग' आणि 'सायबर बुलिंग'चा सामना करत आहे. पॉर्न लिंक्स टाकण्यापासून ते 'कॉल बॉम्बिंग'पर्यंतच्या धक्कादायक प्रकारावर तिने पहिल्यांदाच मौन सोडलंय. या कठीण काळात तिच्या कुटुंबाने सोसलेला मानसिक त्रास, तिचा सातारा ते लावणी आणि अभिनयातील प्रवास यावर झालेली ही रोखठोक चर्चा नक्की पाहा!