Mahadev Jankar आणि Rajebhau Phad यांची कोट्यवधींची फसवणूक-Panvel जमीन प्रकरण
29 Jul 2026 1 Viewsराज्यातील प्रतिष्ठित आणि वजनदार राजकीय चेहरे असणाऱ्या महादेव जानकर आणि राजाभाऊ फड यांची एका व्यक्तीने जमीनव्यवहारात कोट्यवधींची फसवणुक केलीय..हे प्रकरण उजेडात आल्यापासुन राज्यात जमिनविक्री बाबतचे घोटाळे चर्चेत आलेत.नक्की काय झालं होतं.जाणकार आणि फड यांच्या आर्थिक व्यवहारात हेच जाणुन घेणार आहोत.