आरक्षण खरंच यशस्वी झाल का?पॉडकास्ट Withमनोज जरांगे...

13 Aug 2026    17 Views

या पॉडकास्टमध्ये आरक्षण व्यवस्था खरंच सामाजिक न्याय देण्यात यशस्वी ठरली का? यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. गोविंद शेळके यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतलेल्या या विशेष मुलाखतीत मराठा आंदोलन, MPSC आंदोलन, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका यावर सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरची जमिनीवरील वस्तुस्थिती काय आहे? आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी कोणत्या आहेत? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमागची भूमिका काय आहे? तसेच या संपूर्ण प्रश्नात देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांची आणि राजकीय भूमिकेची काय परिणामकारकता राहिली, यावरही मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.