Manoj Jarange Patil यांची पहिल्यांदाच Eknath Shinde वर मोठी टीका
07 Aug 2026 2 Viewsमनोज जरांगे पाटील यांनी प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आणि तीव्र टीका केली आहे. "गद्दारीचा डाग आमच्यामुळे पुसला गेला" आणि "एकनाथ शिंदेंनी डबल गेम खेळला" असे गंभीर आरोप त्यांनी केले. या वक्तव्यामागचं नेमकं कारण काय? मराठा आरक्षण आंदोलन आणि राज्याच्या राजकारणाशी याचा काय संबंध आहे? या टीकेचा महायुतीवर आणि आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेतला आहे