मावळमध्ये मामा- भाच्यामध्ये पुनः एकदा फाईट | सुनील शेळकेंची हॅटट्रिक होणार की भेगडेंचा कमबॅक?

07 Aug 2026    2 Views

पुण्याजवळच्या मावळ तालुक्यात आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे या 'मामा-भाच्यांमधील' राजकीय संघर्ष पुन्हा पेटला आहे. २.२१ कोटींच्या विकासनिधीवरून झालेला श्रेयवाद आणि आंबीतील कार्यक्रमातील कथित मनोमिलनानंतरही मावळात घड्याळ विरुद्ध कमळ अशी उघड लढाई सुरू आहे…