Miraj Panchayat Samiti Election-Sangli मध्ये Opretion Lotas ची चर्चा

31 Jul 2026    1 Views

मिरज पंचायत समितीची सभापतीपदाची निवडणूक आता भलतीच रंगत आलीय। एकदा झालेली निवड विभागीय आयुक्तांनी रद्द ठरवल्यानंतर, आता तिथं पुन्हा निवडणूक होतेय.आणि अशातच तिथं ऑपरेशन लोटस राबवलं जातंय. अशी चर्चा पुढे आलीय. त्यामुळेच नक्की काय घडतंय सांगलीत हे जाणून घेणार आहोत