Nashik भूंकपाने हादरलं! महिनाभरात 64 हादरे, नेमकं कारण आलं समोर..

13 Aug 2026    19 Views

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून, जुलै महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ६४ भूकंपीय धक्के नोंदवण्यात आले आहेत. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर १.६ ते ४.३ दरम्यान असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ८ आणि ९ ऑगस्टदरम्यान अवघ्या सात तासांत चार धक्के नोंदवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.