Sharad Pawar BJP सोबत जाण्याच्या चर्चा-Jitendra Awhad यांच्या कन्या Natasha यांच ट्विट चर्चेत
01 Aug 2026 1 Viewsगेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या चर्चा पुढ येतायेत.अशातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय.यातून त्यांनी एनसीपीला एक सल्ला दिल्याचे म्हटलं जातंय.त्यामुळे हे ट्विट राजकारणात मोठ्या चर्चेत आलय.. नक्की काय म्हटले आहे.त्यांनी हेच जाणून घेऊयात..