Amravati महापालिका निवडणुकीतील वचपा काढणार-Navneet Rana यांना Anil Bonde चा अप्रत्यक्ष इशारा
04 Aug 2026 12 Viewsआपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या, नवनीत राणा यांना आता महानगरपालिका निवडणुकीत भाजप मध्ये असताना आपले पती रवी राणा यांच्या पक्षावर उफाळून आलेले प्रेम महागात पडण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जाहीर कार्यक्रमात त्यादृष्टीने निर्देश देखील दिलेत.त्यामुळेच नक्की काय घडू शकत? अमरावती मध्ये याचाच आढावा पुढच्या काही मिनिटात घेऊयात...