Dharmendra Pradhan यांचा राजीनामा-12 वर्षात BJP पहिल्यांदाच बॅकफूटवर
26 Jul 2026 12 ViewsDharmendra Pradhan यांचा राजीनामा-12 वर्षात BJP पहिल्यांदाच बॅकफूटवर
नीट पेपर फुटीच्या विरोधात देशभर उसळलेल्या आंदोलनामुळे गेल्या बारा वर्षात पहिल्यांदाच बॅकफूटवर येत भाजपने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला.हे भाजपसाठी जितकं धक्कादायक आहे. तितकच विरोधी पक्षासाठी बुस्टर आहे.जेनझिंच हे आंदोलन फक्त नीट पेपर फुटी पर्यंत मर्यादित राहिले नाही. तर या आंदोलनान देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. ती कशी यावरच मी पुढची काही मिनिटं बोलणार आहे..