Nirmala Navale यांची NCP युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती-Sunetra Pawar यांनी दिली जबाबदारी
09 Aug 2026 1 Viewsराष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षपदी कारेगावच्या सरपंच राहिलेल्या निर्मला नवले यांची नियुक्ती सुनेत्रा पवारांनी केली आणि पुन्हा एकदा राज्यात निर्मला नवले हे नाव चर्चेत आलं नक्की काय आहे त्यांच्या नियुक्ती मागे सुनेत्रा पवारांची राजकीय खेळी आणि आज पर्यंतचा निर्मला नवले यांचा प्रवास कसा राहिला यावरच बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये..