शिक्षण क्षेत्रातील महामेरू पद्मश्रीDr.D.Y.Patil यांचं निधनKolhapur सहित संपुर्ण Maharshtra शोकसागरात

04 Aug 2026    23 Views

आपल्या राजकीय आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना सक्रिय राजकारणातून बाजूला सरकत,शिक्षण व्यवस्थेत त्यांनी एक असं वडाचे रोपट लावलं. ज्याची मधुर फळ राज्यासहितच देश विदेशातील लाखो विद्यार्थ्यांनी चाखली. त्यांचं नाव पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील.आज ते संपूर्ण महाराष्ट्राला पोरकं करून निघून गेलेत. मात्र त्यांनी शिक्षण व्यवस्थेत रोवलेला झेंडा हा नेहमीच अभिमानाने फडकत राहील.आज त्यांचं निधन झालंय यामुळेच आपण त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत..