Podcast with pankaja munde : देवेंद्र फडणवीस हे Sincere politician आहेत..
12 Aug 2026 2 Viewsभाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला.. त्या अपघातापूर्वी पंकजा मुंडे शेवटचा कधी भेटल्या होत्या ? गोपीनाथ मुंडे मधील नेता की पिता नेमका कोण जवळचा वाटतो पंकजा मुंडेंना ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि पंकजा मुंडे यांचे संबंध कसे आहेत ? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांचे काय मत ? हे सगळं पहिल्यांदाच मनमोकळेपणाने पंकजा मुंडे यांनी पॉडकास्ट मध्ये सांगितल आहे..