जरांगे पाटलांशी पंगा घेतलेल कोण आहेत खासदार Bandu Jadhav | Maharashtra Politics
31 Aug 2026 1 Viewsपरभणीचे सलग तीन वेळा खासदार राहिलेले संजय उर्फ बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांचा विरोध खोडून काढत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत परभणीत भव्य शेतकरी मेळावा पार पाडला. यावरून संजय राऊत यांनी बंडू जाधवांवर जोरदार टीका करत गद्दारीचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडू जाधवांचे कौतुक करत विकासनिधीची खैरात केली आहे. गेल्या ३५ वर्षांत परभणीत ज्या ज्या खासदारांनी सेनेशी बंडखोरी केली, त्यांना मतदारांनी घरी बसवले आहे. मग बंडू जाधवांच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? पाहा हा सविस्तर विश्लेषणाचा व्हिडिओ.