Pimpri Chinchwad च्या पिल्लाई कुटुंबाने स्वतःला का संपवल? आत्महत्येमागे नेमकी काय कारणं असतात?
04 Aug 2026 20 Viewsपिंपरी-चिंचवडमधील अजमेरा कॉलनीत घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत पिल्लाई कुटुंबातील तीन जणांनी पेटत्या कोळशावर 'सोडियम नायट्रेट' हे विषारी रसायन टाकून आत्महत्या केली. विनोद पिल्लाई (IIM शी संबंधित व पोस्ट ग्रॅज्युएट), त्यांची पत्नी सिल्जा आणि मुलगी पूर्णिमा यांचा यात दुर्दैवी अंत झाला. उच्चशिक्षित असूनही या कुटुंबावर ही वेळ का आली? आजच्या शहरी जीवनशैलीत आणि कॉर्पोरेट जगात माणूस इतका एकाकी का पडतोय? 'लोक काय म्हणतील' या भीतीने माणूस आतल्या आत कसा गुदमरतोय? पाहा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि संवेदनशील रिपोर्ट.