Podcast With Priya Kakde | शुगर डॅडी, शुगर मॉम आणि बरचं काही... अनेक रहस्यमय किस्से!

13 Aug 2026    14 Views

पुण्यातील प्रिया काकडे यांनी पारंपरिक पुरुषप्रधान क्षेत्र असलेल्या Detective क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आर्थिक फसवणूक, बेपत्ता व्यक्ती शोधणे, आई-मुलाचे संबंध, अशा तब्बल १,०९८ केसेस सोडवत अनेकांना न्याय मिळवुन दिलाय. याचबद्दलचे रहस्यमय किस्से पाहण्यासाठी पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा