Pooja More यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे कोणाचा छुपा हात?

15 Aug 2026    16 Views

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पूजा मोरे चांगल्याच चर्चेत आल्या. मात्र त्यांनी अर्ज  मागे घेण्यामागचं नेमकं कारण काय होतं? खरंच मराठा असल्या कारणाने त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला का? राजकारणातील हा प्रवास दहा बाय दहाच्या खोलीतून इथपर्यंत कसा होता? बद्दल सविस्तर चर्चा केली आहे पत्रकार गोविंद शेळके यांच्याशी या पॉडकास्ट च्या माध्यमातून...