Bankipur मध्ये Prashant Kishor यांचा ऐतिहासिक विजय-BJP चा गढ ढासळला
04 Aug 2026 19 Viewsबांकीपुर मध्ये प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. भाजपचे अध्यक्ष असणारे नितीन नबिन यांचा बांकेपुर हा पारंपारिक गड होता. त्यांनी इथून राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त होती. या जागेसाठी पोटनिवडणूक झालेली,दरम्यान बांकीपुर मध्ये आम्ही कुत्र्या मांजराला जरी उभ केलं तरी तो निवडून येईल. असं विधान रविशंकर प्रसाद यांनी केलेले. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी इथं दिलेली लढत बिहार साठी महत्त्वाची होती. या विजयाने प्रशांत किशोर यांनी दाखवून देऊ की भाजपला हरवणे अवघड नाही.