Rupali Thombare आणि Umesh Patil यांची Sunil Tatkare वर टिका-पदाधिकाऱ्यांचा देखील जाहीर विरोध

09 Aug 2026    10 Views

प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर सुनील तटकरे यांच्या प्रदेशअध्यक्षपदाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. अश्यातच रुपाली ठोंबरे आणि उमेश पाटील यांनी देखील आता याप्रकरणात उडी घेत तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याने आता पक्षांतर्गत विरोध देखील समोर येतोय. त्यामुळे नक्की काय घडतेय NCP मध्ये यावरच आपण बोलणार आहोत..