Pune ZP मध्ये गोंधळ-NCP सदस्य Mangesh Jagtap यांच्यावर सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे आरोप

29 Jul 2026    21 Views

पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मंगेश जगताप यांच्यावर शोषणाचा आरोप करत त्यांच्याच पक्षाच्या बारामतीतल्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. या अनुषंगानेच नक्की काय आहे प्रकरण? आणि मंगेश जगताप कोण आहेत? हे समजून घेऊ