विधानपरिषदेचे उपसभापती Sachin Aher यांच्या घरी चोरी-2.65 कोटी रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरीला
25 Jul 2026 16 Viewsविधानपरिषदेचे उपसभापती Sachin Aher यांच्या घरी चोरी-2.65 कोटी रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरीला
महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना एकीकडे राजकीय यश मिळवत असतानाच मोठा आर्थिक फटका बसलाय.त्यांच्या घरी जवळपास 2.65 कोटी रुपयांची चोरी झालीय.थेट विधानपरिषदेच्या उपसभापतींच्या घरी इतकी मोठी चोरी झाल्याने खळबळ माजलीय.त्यामुळेचनक्की काय झालय. या संपूर्ण प्रकरणात हेच जाणून घेणार आहोत.