Satara DCC Bank मध्ये Jaykumar Gore बीजेपी चा भगवा फडकवणार का?
07 Aug 2026 2 Viewsसातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल २,०११ ठराव दाखल झाले असून गावोगावी राजकीय संघर्ष पेटला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. विलासराव उंडाळकरांचा वारसा, जावळीतील ४४८ ठराव आणि भाजपचा 'झेडपी' फोडाफोडी फॉर्म्युला यावर विशेष विश्लेषण.