ShivendraRaje & Jaykumar Gore NCP च्या उपकरणाची परतफेड करणार का? BJP राष्ट्रवादीला अध्यक्षपद देणार?

09 Aug 2026    1 Views

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमताचा आकडा नसतानाही भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवून सत्ता हस्तगत केली होती. त्यावेळी झालेल्या गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीने विधान परिषद आणि मिरज पंचायत समितीत भाजपला मदत केली. आता अडीच वर्षांनंतर या मदतीची परतफेड म्हणून भाजप सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला देणार का? पहा सविस्तर 'कट टू कट' विश्लेषण.