वरिष्ठ अधिकारी Atul Chavhan यांचा राजीनामा-निवृत्तीला अवधी असताना सोडली नोकरी
01 Aug 2026 2 Viewsराज्यात सध्या शासकीय सेवेत असणारे वरिष्ठ अधिकारी अतुल चव्हाण यांचा राजीनामा चांगला चर्चेत आलाय.कारण त्यांची सेवा संपायला आणखीन काहीं अवधी बाकी आहे.शिवाय त्यांच्या पत्नी आमदार आहेत..अस असताना त्यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला असु शकतो. याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत.