Shikrapur च्या करंजेनगरमध्ये गोणीत मृतदेह-Theur च्या Gaurav ला मित्राचा संशय नडला
31 Jul 2026 1 Viewsशिक्रापूरच्या करंजेनगर येथे सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाच गुढ अखेर पोलिसांनी उकलल आहे. याप्रकरणी समोर आलेला घटनाक्रम अतिशय धक्कादायक आहे. या तरुणांच्या मृत्यूसाठी फक्त त्याच्याच मित्राचा त्याच्यावर असणारा संशय कारणीभूत ठरलाय.पोलिसांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये या प्रकरणाचा शोध लावलाय. नक्की काय घडलंय या घटनेमध्ये हेच जाणून घेणार आहोत..