Shivsena नक्की कोणाची? Supreme Court मध्ये नक्की काय घडलं?|
07 Aug 2026 2 Viewsशिवसेना पक्ष नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्हाचा वाद गेली ३-४ वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ६ ऑगस्ट २०२६ च्या ताज्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेला धडाकेबाज युक्तिवाद, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टाच्या ३ संभाव्य शक्यता यावर विशेष विश्लेषणात्मक व्हिडिओ.