Nanded मध्ये Punjab चे Sukhbir Singh यांच्यावर हल्ला -Santosh Kendre यांनी वाचवले प्राण
15 Aug 2026 18 Viewsपंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिर सिंह बादल यांच्यावर नांदेड मध्ये जीवघेणा हल्ला झाला.यावेळी मराठी पोलीस अधिकारी संतोष केंद्रे यांनी पुढे होत बादल यांचे प्राण वाचवले.यानंतर बादल कुटूंबियांचा नम्रतेने सर्वांच लक्ष वेधून घेतलं..नक्की काय झालं नांदेड मध्ये आणि संतोष केंद्रे कोण आहेत?