Sunetra pawar यांचा कारभार P.A. चालवतात का? sandeep kshirsagar थेट इशारा!
15 Aug 2026 11 Viewsसुनेत्रा पवार यांच्या कामकाजावरून सध्या राजकीय चर्चा रंगली आहे. त्यांच्या P.A.च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असताना संदीप क्षीरसागर यांनी नेमके कोणते आरोप केले? सुनेत्रा पवारांच्या कारभाराबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमागे नेमकं राजकारण काय आहे? या व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवार, संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या राजकीय संघर्षाचा सविस्तर आढावा घेतला आहे. P.A.ची भूमिका, निर्णयप्रक्रियेबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि या आरोपांचा आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याची राजकीय बाजू समजून घेणार आहोत. नेमके आरोप काय आहेत? संदीप क्षीरसागरांचा इशारा कोणाला? आणि सुनेत्रा पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत पुढे काय घडणार?