Sushma Andhare आणि Sanjay Raut सारखे नेते Jaykumar Gore यांच्या पाठी हात धुवून का लागलेत | politics

11 Aug 2026    11 Views

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जयकुमार गोरे यांच्यावर १९ गुन्हे दाखल असून मृत व्यक्तीला जिवंत दाखवून दलितांची जमीन हडपल्याचा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा व नॉन बेलेबल वॉरंट निघाले असल्याचा गंभीर दावा अंधारेंनी केला आहे. साताऱ्यातील ZP राड्यापासून सोलापूर विश्रामगृहातील १० कोटींच्या सूटपर्यंत सर्वच मुद्द्यांवरून गोरेंना घेरण्यात आले आहे. या संपूर्ण राजकीय महायुद्धाचे 'कट टू कट' सविस्तर विश्लेषण पहा या व्हिडिओमध्ये.