BJP च्या Pramod Jathar यांचं Bhaskar Jadhav यांना BJP सोबत यायच आवाहन-Kokan मध्ये खळबळ

24 Jul 2026    11 Views

BJP च्या Pramod Jathar यांचं Bhaskar Jadhav यांना BJP सोबत यायच आवाहन-Kokan मध्ये खळबळ

उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून ठाकरेंचे आमदारदेखील फुटणार अशी चर्चा राज्यभर चालु झाली.शिंदेंच्या आमदारांनीच तशी विधान केलेली.आणि अशातच ठाकरेंचे गुहागरचे आमदार असणारे भास्कर जाधव आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यानंतर जठार यांनी भास्कर जाधव यांना भाजपासोबत येण्याचं खुल आव्हान केलं आणि राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ते ठाकरेंचे आमदार फुटणार का?याची. नक्की काय घडतय कोकणात हेच जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये..