Thackeray बंधुंची एकजुट-जंतर मंतरवरील आंदोलन Uddhav Thackeray ना नवी ओळख देणार
24 Jul 2026 3 Views
Thackeray बंधुंची एकजुट-जंतर मंतरवरील आंदोलन Uddhav Thackeray ना नवी ओळख देणार
दिल्लीत सुरू असणार आंदोलन हे आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सिस्टीम मधील बदल या मुद्द्यांवर जाताना दिसतेय.या पार्श्वभूमीवर विरोधातील राजकीय पक्षांनी जर या गोष्टींचा फायदा उचलला नसता तरच नवल होत.देशपातळीवर काँग्रेसन हा मुद्दा कॅच केला.पण राज्यात मात्र तितकीशी उत्सुकता दिसली नाही.आणि हिच गोष्ट हेरून उद्धव ठाकरेंनी ते स्पेस व्यापण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलीत..त्यावरच आपण बोलणार आहोत.